WTT Feeder Cappadocia 2024 : भारताच्या आकाश पाल-पोयमंती बैस्या जोडीनं पटकावले मिश्र दुहेरीचे विजेतेपद…

WTT Feeder Cappadocia 2024 : भारतीय टेबल टेनिसपटू आकाश पाल आणि पोयमंती बैस्या यांनी शुक्रवारी तुर्कीतली नेव्हसेहिर येथे डब्ल्यूटीटी फीडर कॅपाडोसिया 2024 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत देशबांधव अनिर्बन घोष आणि स्वस्तिका घोष यांचा 3-2 (12-10, 3-11, 8-11, 11-8, 12-10) असा रोमांचक सामन्यात पराभव केला. याआधी उपांत्य फेरीत पाल आणि बैस्या … Continue reading WTT Feeder Cappadocia 2024 : भारताच्या आकाश पाल-पोयमंती बैस्या जोडीनं पटकावले मिश्र दुहेरीचे विजेतेपद…