Russia-Ukraine war : रशियाचे लढाऊ विमान उडवल्याचा युक्रेनचा दावा

किव्ह – रशियाचे अत्याधुनिक लढाऊ विमान उडवल्याचा दावा युक्रेनने केला आहे.आपल्या सैन्याने फ्रंट लाइन्सपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरच्या हवाई तळावर तैनात असलेल्या एका अल्ट्रा-आधुनिक रशियन युद्धविमानाला लक्ष्य करण्यात आले, असे युक्रेनने रविवारी सांगितले. युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनला रशियाच्या आत मर्यादित हल्ल्यांसाठी त्यांची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने ही कारवाई केली आहे. हवाई तळावरच्या या … Continue reading Russia-Ukraine war : रशियाचे लढाऊ विमान उडवल्याचा युक्रेनचा दावा