T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…

T20 World Cup 2024 (IND vs IRE, Match Result) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या आठव्या सामन्यात बुधवारी भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियानं आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव आहे. यासह 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. … Continue reading T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…