गळती थांबविण्यात दमछाक ! कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यात अपयश.. नियुक्त्या जाहीर करण्यातही विलंब; उद्धव ठाकरेंच्या सेनेत उदासीनता
पिंपरी - मावळचे खासदार श्रीरंग बारणे तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात डेरेदाखल झाले ...