Tuesday, July 2, 2024

Tag: satara news

योग दिन बुधमध्ये उत्साहात

योग दिन बुधमध्ये उत्साहात

बुध - आंतरराष्ट्रीय योग दिन श्री नागनाथ विद्यामंदिर, बुधमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या भव्य मैदानावर विद्यार्थ्यांना एकत्र करून ...

माण-खटावमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा

माण-खटावमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा

मलवडी - माण व खटाव तालुक्‍यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी माणचा दौरा केला असता, ...

झेडपी सीईओच्या दालनासमोर पारधी समाजाचे आंदोलन

झेडपी सीईओच्या दालनासमोर पारधी समाजाचे आंदोलन

सातारा - सातारा तालुक्‍यात लिंब, राजेवाडे, विजयनगर येथील पारधी समाज्यातील लोकांना राहत्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनेकवेळा निवेदने दिली ...

कराड उत्तरेत शिवसैनिकांची फिल्डिंग

कराड - विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. कराड उत्तर मध्ये यानिमित्ताने इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने तिकीट मिळवण्याचा ...

आर्वीत आठ वर्षीय मुलाला झालेल्या मारहाणीचा निषेध

आर्वीत आठ वर्षीय मुलाला झालेल्या मारहाणीचा निषेध

सातारा - आर्वी, जि. वर्धा येथील मातंग समाजातील आठ वर्षाच्या मुलाला गंभीर मारहाणीचा साताऱ्यात निषेध करण्यात आला. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या ...

योग दिन उत्साहात;  खा. उदयनराजे भोसले यांचीही उपस्थिती

योग दिन उत्साहात; खा. उदयनराजे भोसले यांचीही उपस्थिती

विद्यार्थ्यांसह अधिकारी अन्‌ नागरिकांनी केला योगा सातारा- पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात उत्साहात संपन्न झाला. यंदाच्या योग दिनाला खा. उदयनराजे ...

होमगार्ड भरतीला साताऱ्यात मोठा प्रतिसाद

होमगार्ड भरतीला साताऱ्यात मोठा प्रतिसाद

जागा 667, अर्ज साडेचार हजार! सातारा -साताऱ्यातील पोलीस परेड ग्राऊंडवर सुरू असलेल्या होमगार्ड भरतीला जिल्ह्यातील युवक- युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. ...

Page 282 of 285 1 281 282 283 285

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही