रूपगंध : 6 ऑगस्ट 2023 ते 13 ऑगस्ट 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : प्रसिद्धीचे योग तुमचे मनोधैर्य चांगले असल्याने अडथळ्यांवर मात कराल. व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. त्याचा तुम्हाला ...