“जे चांगले आहे ते तुम्ही अंगीकारा आणि कृतीत आणा ” ; वाचा अशीच काही जया किशोरी यांची प्रेरणादायी वाक्ये
Jaya Kishori । प्रेरणादायी वाक्य ही नेहमीच आपल्या विचारांना दिशा दाखवण्याचे काम करतात. त्यांच्यामध्ये सकारात्मकतेने विचार करायला लावण्याची शक्ती असते. ...