चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ ; गळाभेट घेत मोदींच्या शुभेच्छा, पवन कल्याण बनले उपमुख्यमंत्री
Chandrababu Naidu CM Oath Ceremony। तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...