विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता 10 हजार रुपयांचे शुल्क; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय
मुंबई : पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे ...