Thursday, June 27, 2024

Tag: पीसीएमसी

पिंपरीतील युवकांना पुण्यात मारावे लागतात हेलपाटे ! रोजगार कार्यालयाअभावी युवकांची ससेहोलपट

पिंपरीतील युवकांना पुण्यात मारावे लागतात हेलपाटे ! रोजगार कार्यालयाअभावी युवकांची ससेहोलपट

  पिंपरी, दि. 13 (प्रतिनिधी) - बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मध्ये असणारे रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय चार वर्षांपूर्वी पुण्यात ...

पुन्हा स्पर्धा पुन्हा खर्च ! आता राज्य सरकारची शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा

पुन्हा स्पर्धा पुन्हा खर्च ! आता राज्य सरकारची शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा

  पिंपरी, दि. 13 (प्रतिनिधी) - स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत दरवर्षी होणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगला क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च ...

आदिवासी पाड्यावर बसविला ‘लाइटनिंग अरेस्टर’

आदिवासी पाड्यावर बसविला ‘लाइटनिंग अरेस्टर’

  कुसगाव बुद्रुक, दि. 13 (वार्ताहर) -येथील सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी लोणावळा येथील राष्ट्रीय सेवा योजना व कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत ...

पिंपरी चिंचवड – मंत्र्यांच्या स्वागतासाठी झाकला स्मशानभूमीचा फलक,सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांचा आरोप

पिंपरी चिंचवड – मंत्र्यांच्या स्वागतासाठी झाकला स्मशानभूमीचा फलक,सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांचा आरोप

  पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) - भाजपच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय आले ...

पिंपरी चिंचवड – खबरदार ! जनावरांना मोकाट सोडाल तर… जनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

पिंपरी चिंचवड – खबरदार ! जनावरांना मोकाट सोडाल तर… जनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

  पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहरात अजूनही काही जणांचे जनावरांचे गोठे आहेत. मात्र शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने ही ...

पिंपरीतील इच्छुकांना आता नागरिकांची जास्तच काळजी !

पिंपरी चिंचवड महापालिकेत तब्बल 4 हजार 368 पदे रिक्त ! कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जोरावर हाकला जातोय महापालिकेचा गाडा

  पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल 4 हजार 368 पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. ...

पोलिसांच्या मदतीने आजीबाई सुखरूप पोहोचल्या घरी

पोलिसांच्या मदतीने आजीबाई सुखरूप पोहोचल्या घरी

  सांगवी, दि. 12 (वार्ताहर) -केवळ मोठा रस्ता आणि दत्तमंदिर या दोन खुणांवरून चिंचवड पोलीस व आकुर्डीतील मौनीबाबा आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी ...

वर्षात तीन वेळा खोदला रस्ता, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

वर्षात तीन वेळा खोदला रस्ता, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

  पिंपळे निलख, दि. 12 (वार्ताहर) - रक्षक चौक ते जगताप डेअरी येथील बीअरटीएस रस्त्याचे वर्षात तीन वेळा खोदकाम केले ...

पिंपरी चिंचवड – 41 हजार जणांनी तोडला सिग्नल ! अडीच कोटींचा दंड आकारला, त्यापैकी दोन कोटी थकीत

पिंपरी चिंचवड – 41 हजार जणांनी तोडला सिग्नल ! अडीच कोटींचा दंड आकारला, त्यापैकी दोन कोटी थकीत

  पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) - गेल्या 9 महिन्यांमध्ये शहरातील 41 हजार वाहनचालकांनी सिग्नल तोडले आहेत. अशा नागरिकांवर वाहतूक पोलिसांनी ...

पिंपरी चिंचवड – दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर तयारी,खासगी बस तपासणीसाठी तीन वायुवेग पथके

पिंपरी चिंचवड – दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर तयारी,खासगी बस तपासणीसाठी तीन वायुवेग पथके

  पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) - दिवाळीच्या काळात प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, टप्पा वाहतुकीसह नागरिकांची ...

Page 4 of 9 1 3 4 5 9

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही