T20 World Cup 2024 : आयपीएल संपली, आता टी-20 वर्ल्ड कपचा थरार होणार सुरु, जाणून घ्या Team India च्या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक…

T20 World Cup 2024 & Indian Cricket Team Schedule : आयपीएल 2024 संपले. रविवारी, 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना झाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने विजयाची पताका फडकवत ट्रॉफी जिंकली. आता आयपीएल संपल्यानंतर टी-20 विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाचे जवळपास सर्व … Continue reading T20 World Cup 2024 : आयपीएल संपली, आता टी-20 वर्ल्ड कपचा थरार होणार सुरु, जाणून घ्या Team India च्या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक…