T20 World Cup 2024 : भारत-पाक रणसंग्राम आज..! हायहोल्टेज सामन्याकडे जगाच्या नजरा; जाणून घ्या, सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

T20 World Cup 2024 ( IND vs PAK, Match No 19 ) :- मोहम्मद नवाजच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने धाव घेतली आणि भारतीय संघाने पाकिस्तानवर 4 विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवला. अश्विनसह त्यावेळी क्रीजवर असलेला विराट कोहली(82 धावा) भारतीय विजयाचा सर्वांत मोठा हिरो ठरला. ही घटना 2022 मध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 विश्वकरंडकातील भारत-पाकिस्तान सामन्याची आहे. त्या … Continue reading T20 World Cup 2024 : भारत-पाक रणसंग्राम आज..! हायहोल्टेज सामन्याकडे जगाच्या नजरा; जाणून घ्या, सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर…