T20 World Cup 2024 : नेपाळच्या लामिछाने समोर आणखी एक नवीन अडचण; टी-20 विश्वचषक खेळण्याचे स्वप्न होणार भंग…

T20 World Cup 2024 & Sandeep Lamichhane – नेपाळमधील अमेरिकी दूतावासाने नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछानेला व्हिसा देण्यास नकार दिला आहे. लामिछानेची नुकतीच उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर टी-20 विश्वकरंडकात तो संघाचा भाग असेल अशी अपेक्षा होती. एका आठवड्यापूर्वी, 23 वर्षीय लेग स्पिनरला अपील न्यायालयाने निर्दोष ठरवले होते, त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट … Continue reading T20 World Cup 2024 : नेपाळच्या लामिछाने समोर आणखी एक नवीन अडचण; टी-20 विश्वचषक खेळण्याचे स्वप्न होणार भंग…