Paris 2024 Paralympic Games : आता पॅरा-ऑलिम्पिकचे ‘सुवर्णपदक’ दृष्टीक्षेपात – सचिन खिलारी

Paris 2024 Paralympic Games, Sachin Khilari :- नुकत्याच झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. गतवर्षी देखील मी सुवर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे पॅरिस येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक असणारा ‘कोटा’ देखील पूर्ण करण्यात मला यश मिळाले आहे. पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे, त्यामुळे तिथेही नक्कीच सुवर्णकामगिरी … Continue reading Paris 2024 Paralympic Games : आता पॅरा-ऑलिम्पिकचे ‘सुवर्णपदक’ दृष्टीक्षेपात – सचिन खिलारी