Paris Games : पॅरिस गेम्समध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिक ट्रॅक जांभळ्या रंगाचा

पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकमधील ट्रॅक यावेळी जांभळ्या रंगाचा असेल. साधारणपणे ट्रॅक लाल रंगात असतो. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील ट्रॅकचा रंग लाल होता. (Olympic track will be purple for the first time ever at Paris Games ) माजी ऑलिंपियन आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्स स्पर्धेचे प्रभारी एलेन ब्लोंडेल यांनी सांगितले की, ट्रॅक जांभळा रंग देण्याचे कारण … Continue reading Paris Games : पॅरिस गेम्समध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिक ट्रॅक जांभळ्या रंगाचा