धाराशिव (उमेदवार) एकूण मतदान – 63.88%
भाजप – अर्चना पाटील
शिवसेना (ठाकरे गट) – ओमराजे निंबाळकर 1 लाख 511 मतांच्या फरकाचा टप्पा पार केला आहे. आठवी फेरी अखेर 1 लाख 511 मतांची आघाडी घेतली आहे.
वंचित – भाऊसाहेब आंधळकर
हिंगोली (उमेदवार) एकूण मतदान – 63.54%
शिवसेना (शिंदे गट)- बाबुराव कदम-कोहळीकर
शिवसेना (ठाकरे गट) – नागेश पाटील-आष्टीकर – आघाडीवर
वंचित – बी. डी. चव्हाण
नांदेड (उमेदवार) एकूण मतदान – 60.94%
भाजप – प्रतापराव चिखलीकर
काँग्रेस – वसंत चव्हाण यांनी 13500 आघाडी घेतली आहे.
वंचित – अविनाश बोसीकर
परभणी (उमेदवार) एकूण मतदान – 62.26%
रासप (NCP अजित पवारांच्या कोट्यातून) – महादेव जानकर 98125 पिछाडीवर
शिवसेना (ठाकरे गट) – संजय जाधव – 120456 आघाडीवर
वंचित – पंजाबराव डख 22762 पिछाडीवर
जालना (उमेदवार) एकूण मतदान – 69.18%
भाजप – रावसाहेब दानवे – 94122
काँग्रेस – कल्याण काळे 96430( 2308 लीड)
वंचित – प्रभाकर बाकले 8533
बीड (उमेदवार) एकूण मतदान – 70.92%
भाजप – पंकजा मुंडे 68300 पिछाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – बजरंग सोनवणे – 74060 मतांनी आघाडीवर
छ. संभाजीनगर (उमेदवार) एकूण मतदान – 63.03%
शिवसेना (शिंदे गट)- संदीपान भुमरे हे 15512 मतांनी आघाडीवर
शिवसेना (ठाकरे गट) – चंद्रकांत खैरे 69358
एमआयएम – इम्तियाज जलील – 90913
लातूर (उमेदवार) एकूण मतदान – 62.59%
भाजप – सुधाकर श्रृंगारे – 139279 मतांनी पिछाडीवर
काँग्रेस – शिवाजीराव कलगे – 144902 मतांनी आघाडीवर
वंचित – नरसिंहराव उदगीरकर