नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आणखी ‘सहा’ प्रकरणे केरळमध्ये समोर आले आहे.
Kerala Chief Minister Pinarayi Vijayan: Six more cases of #Coronavirus have been confirmed in Kerala, the total number of the state is now 12 https://t.co/I8plxIVc2D pic.twitter.com/mOEj4gASrX
— ANI (@ANI) March 10, 2020
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोरोना विषाणूची आनखी ६ रुग्णाला लागण झाल्याची माहिती दिली. केरळ राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची एकूण संख्या १२ झाली आहे.