बीड – राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे.