Team India Head Coach : रिकी पाँटिंगने भारतीय प्रशिक्षकपदाची नाकारली ऑफर.! जाणून घ्या, ‘या’ निर्णया मागील कारण…

Team India Head Coach & Ricky Ponting :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. मी ही ऑफर स्विकारावी अशी माझ्या मुलाचीही इच्छा होती. परंतू, सध्याच्या जिवनशैलीत 10 ते 11 महिने व्यस्त असणाऱ्या संघाच्या  प्रशिक्षकपदाची आॅफर घेणे मला न झेपणारे असल्याने मी ही जबाबदारी नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार … Continue reading Team India Head Coach : रिकी पाँटिंगने भारतीय प्रशिक्षकपदाची नाकारली ऑफर.! जाणून घ्या, ‘या’ निर्णया मागील कारण…