Wednesday, July 3, 2024

प्रभात वृत्तसेवा

Bai G

‘वटपौर्णिमे’चे निमित्त साधत ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

मुंबई : मागच्या काही वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा',...

Sunita Kejriwal

केजरीवाल मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असल्यासारखी ईडीची वर्तणूक

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी शुक्रवारी ईडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. केजरीवाल...

Firing

कॅलिफोर्नियामध्ये जूनटीनथ उत्सवादरम्यान गोळीबार

ओकलँड : अमेरिकेत पुन्हा एकदा सार्वजनिक गोळीबाराची घटना समोर आली आहे. जूनटीनथ सेलिब्रेशनदरम्यान 15 जणांवर बेछुट गोळीबार करण्‍यात आल्याचा प्रकार...

Eknath Khadse

एकनाथ खडसेंच्या घरवापसीचा मुहूर्त ठरला? दिल्लीत अमित शहांची घेतली भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकेकाळी भाजपचा राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख चेहरा म्हणून एकनाथ खडसेंकडे पाहिले जात होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे...

Adhir Ranjan Chowdhury

अधीर रंजन चौधरींचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

कोलकाता : आपल्याच पक्षात एकाकी पडलेले पश्‍चिम बंगाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला....

Asaram Bapu

प्रकृती बिघडल्यामुळे आसाराम बापू रूग्णालयात दाखल

जोधपूर : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो सध्या जोधपूर येथील तुरूंगात...

manoj jarange and chhagan bhujbal

‘तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन’; जरांगेचा भुजबळांना गंभीर इशारा

छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम...

Pimpari Chinchwad

पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा विवाहित महिलेचे अपहरण; Video आला समोर

पिंपरी चिंचवड : आज सगळीकडे वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. यादरम्यान पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये...

Congress

कॉंग्रेस-तृणमूलमध्ये मनोमिलन?

कोलकता : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी गुरूवारी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली....

Flood

आसाममध्ये महापूरामुळे 36 जणांनी गमावला जीव

गुवाहाटी : सिक्कीमपाठोपाठ आता आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारीही येथील पूरस्थिती गंभीर...

Page 24 of 30 1 23 24 25 30

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही